Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

Gadchiroli

नागपूर येथील महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली जिल्हाची मोहर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 27 फेब्रुवारी : महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच यावर्षी स्पर्धांचे आयोजन करण्यात…

फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने हैद्राबाद येथून केले अटक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 20 फेब्रुवारी :- नक्षलवादी माहे फेब्रुवारी ते मोहे में दरम्यान टीसोओसी कालावधी पाळतात. टीसीओसी कालावधीत नक्षलवादी है सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस…

गांधीनगर दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १५ फेब्रुवारी: अवैध दारूविक्री सुरु असलेल्या चामोर्शी तालुक्यातील गांधीनगर गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ गावसंघटनेने पुढाकार घेतला असून…

10 वी, 12 वी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि.15 फेब्रुवारी : फेब्रुवारी-मार्च मध्ये आयोजित इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वीची परिक्षा लवकरच सुरु होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी संजय…

“फॅशन शो” ला गडचिरोलीत उदंड प्रतिसाद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 11 फेब्रुवारी:- जेएमएम स्टार इव्हेंट्सतर्फे आयोजित ग्लॅम फेस ऑफ विदर्भ आणि ब्राइडल मेकअप स्पर्धेला येथील फॅशन प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या…

झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. 25 जानेवारी : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे…

बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने कर्ज प्रस्ताव मंजुर करावे – तृणाल फुलझेले यांचे आवाहन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि.23 जानेवारी : गडचिरोली हा आकांक्षित व नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने लाभार्थी निवड, कर्ज मंजुरी व वाटप याकरिता बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने काम…

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली यांची दुर्गम कसनसूर गावाला भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ०९ जानेवारी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भामरागड तालुक्यातील उपकेंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा- पल्ली,…

उपविभाग भामरागड अंतर्गत मन्नेराजाराम येथे नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ जानेवारी : नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसो…

सरत्या वर्षात महावितरण चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत एकंदरीत १ हजार ३२४ वीजचोऱांना शॉक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. ३१ डिसेंबर : सरत्या वर्षात, महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत, डिसेंबर २०२१ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधित चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली…