Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead news

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शनिवारी दि. ४ डिसेंबर २०२१ रोजी एका वाघाने संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले. त्यानंतर…

… या गावात वाघाची पहिली शिकार; वासराचा पाडला फडशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बुलढाणा, दि. ७ डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सध्या एका वाघाची मोठी दहशत पसरलेली आहे.  गेल्या चार दिवसापासून वाघाचा मुक्त संचार असल्याचे पाहायला मिळत…

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती – राज्य निवडणूक आयुक्त यू. पी.…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. ७ डिसेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा…

नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ७ डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर २०२१, रोजीच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली,…

नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्रासोबत हमीपत्र सादर करण्याची उमेदवारांना मुभा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ७ डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील ९ नगरपंचायतीमधील सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा…

लाखोंच्या कोंबडा शर्यतीचं बिंग फुटलं; असंख्य दुचाक्या जप्त, १४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वर्धा, दि. ६ डिसेंबर : सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोंबडा शर्यतीचा जुगार चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा जुगार सुरू असताना…

पॅरासेलिंग करतांंना दोरी तुटली आणि दोन महिला कोसळल्या समुद्रात!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील अलिबाग जवळील वरसोलीत पॅरासेलिंग करतांंना जीवघेणा अनुभव बीचवर आलेल्या पर्यटकांना आला. पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटली व २ महिला पर्यटक…

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार; नगरविकास…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ६ डिसेंबर :  ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर…

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथे स्वागत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  पुणे डेस्क, दि. ६ डिसेंबर : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आज भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले.…

चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे व स्वागताध्यक्षपदी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क,दि. ५ डिसेंबर : कर्नाळा चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध…