महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी हजारो मेणबत्त्यांनी उजळवले…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायगड, दि. ६ डिसेंबर : महाड तालुक्यातील असलेल्या भीम अनुयायींनी आज दिनांक ६ डिसेंबर रोजी महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती…