खावटी अनुदान योजनेचा लाभ योग्य व गरजू आदिवासींपर्यंत पोहचवा – राज्यमंत्री तनपुरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि.15 जुलै : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने खावटी अनुदान…