Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Tag

lead story

३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे, दि. ९ जुलै : रस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेंसर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स ने वरीष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जिणं मुश्किल झाले…

भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, अपघातात चौघांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असलेले चार तरुण शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरातुन दर्शन घेऊन गुरुवारी मध्यरात्री घरी परतताना…

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबन कालावधीत वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस गुगामल वनपरिक्षेत्राचा उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यासह मेळघाट व्याघ्र…

राज्यात ६१०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास मिळाला हिरवा कंदिल!, पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ९ जुलै : राज्यातील सुमारे ६१०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती…

गडचिरोली जिल्ह्यात आज 19 कोरोनामुक्त तर 34 नवीन कोरोना बाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 09 जुलै : आज जिल्हयात 34 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे…

नाल्यात वाहून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू; नाला ओलांडण्याचे धाडस बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  नागपूर :  जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर दुथडी भरून वाहत असलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली…

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ९ जुलै :  ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या…

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण – मुख्यमंत्री उद्धव…

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ८ जुलै : कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल…

मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी उपयुक्त – चंद्रशेखर बावनकुळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपुर डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित…

प्रोजेक्ट स्कूल ऑन टॅब धारावीतील मुलांना मोबाईल टॅब द्वारे देत आहेत शिक्षण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क : लॉकडाऊन लागला आणि शाळा भरणं बंद झालं. प्राथमिक ते माध्यमिक सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांना शिक्षण…