Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी धनिराम हीळामी तर सचिव पदी दिलीप केरामी यांची निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची : तालुक्यातील २९ ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच यांची बेडगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत कोरची तालुका सरपंच संघटनेची जिल्हा परिषद सदस्य अनिल केरामी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी टेमली ग्रामपंचायतचे सरपंच धनिराम हीळामी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सचिव पदी बोदादंड ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप केरामी यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणी गठित करण्यात आली. कोरची तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी धनिराम हीळामी, कार्याध्यक्षपदी बेडगाव ग्रामपंचायत सरपंच चेतन किरसान, सचिव पदी दिलीप केरामी, उपाध्यक्ष प्रमेशवर लोहंबरे, महीला उपाध्यक्ष कुंती हुपूंडी, सहसचिव अशोक गावतुरे, गणेश गावळे, सुनिता मडावी, संघटक मोहन कुरचाम, कोडगुल क्षेत्र, मोहन कुमरे कोरची क्षेत्र, सुनिल सयाम मसेली क्षेत्र, तर जुने सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सल्लागार म्हणून नियुक्ती केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नंदकिशोर वैरागडे, सियाराम हलामी, राजेश नैताम, प्रतापसिंह गजभिये,  कोषाध्यक्ष विरेंद्र जाभुळकर सदस्य राजाराम नैताम, सरील मडावी, विजय हीळामी, किशोर नरोटे,गागसाय मडावी,राहुल मलगाम, ममता साहारे जिवन नुरुटी, बुधराम फुलकवर, सुमित्रा कोरचा, चैनुराम मडावी, इंदलसिग कुमरे, कलावंता हलामी, गुलशन नैताम, सावजी बोगा, संतानू धिकोटी, रविता हलामी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

दिलासादायक! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे राज्य सरकारने घेतले मागे

 

 

Comments are closed.