Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

58 वर्ष्याचा RSS चा गड आम्ही उद्धवस्त केला – विजय वडेट्टीवार

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ५ डिसेंबर: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते ना. विजय वडेट्टीवार आज औरंगाबाद वरून नागपूर येथे जात असतांना जालना येथे

मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही : विजय वडेट्टीवार

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जालना, दि. ५ डिसेंबर : मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम ठरेल –…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती, दि. ५ डिसेंबर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात 150 कोरोनामुक्त 79 नव्याने पॉझिटिव्ह; दोन मृत्यू.

आतापर्यंत 18,532 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 1,838 चंद्रपूर, दि. 5 डिसेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात 150 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

नागपूर मनपात ५६२ कोटींचा पाणी घोटाळा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. ५ डिसेंबर : गत आठ वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेला पाणीपुरवठा कंत्राटामध्ये तब्बल ५६२ कोटी २६ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. ओसीडब्ल्यू कंपनीला

कार्यालयीन वेळेत खेळ रंगला क्रिकेटचा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. आलापल्ली विभागीय कार्यालयातील धक्कादायक प्रकार. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ०५ डिसेंबर: महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचे

एका महानायकाच्या निर्वाणापूर्वीचे पाच दिवस…

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रचंड वादळ शांत झाले. भारतीय राजकारणातील आयुष्यभर उन्हात उभे राहून तमाम दलितांना मायेची सावली देणारी कोट्यवधी दलितांची माऊली पोरके करून

मराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी या अर्जावर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क ५ डिसेंबर:- एसईबीसी आरक्षण प्रकरणातील

गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात 48 बाधित तर 63 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली ५ डिसेंबर :- गडचिरोलीत गेल्या चोवीस तासात जिल्हयात 48 नवीन बाधित आढळून आले तसेच 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

अभिजित वंजारीचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा संघभूमीवर विजय- डॉ नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर डेस्क, ५ डिसेंबर - नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते अभिजित गोविंदराव वंजारी यांचा विजय म्हणजे "दीक्षाभूमीचा