Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
धक्कादायक!! पैश्याच्या वादातून मुलाने केली आईची हत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ठाणे : पैसे दिले नाहीत म्हणून सख्या आईच्या छातीत स्क्रूड्राइवर घुपसून निर्घृण खून केल्याची घटना आज मुंब्र्यात घडल्याने रेतीबंदर परिसरात एकच खळबळ उडाली.
विशाल…
नागेपल्ली येथील पोलीस हवालदार हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना १९ जुलैपर्यत पोलीस कोठडी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : नागेपल्ली येथील पोलीस हवालदार जगनाथ सिडाम (५३) यांची ४ जुलै रोजी रात्री राहत्या घरी हत्या झाली होती. या प्रकरणात त्यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी…
घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा, दि. १७ जुलै: झारखंड येथील तब्बल ११ बाल कामगारांना घरात कोंडून ठेवत त्यांना उपाशी ठेवण्याचा हा प्रकार वर्धा जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून घडला असल्याचे समोर…
नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १७ जुलै : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम (५३) यांची ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास…
पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरच दोन गटात फायटर ने हाणामारी ; दोन कुटूंबीय भिडले एकमेकांसमोर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. १६ जुलै : कौटुंबिक कलहातून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समिती समोर घडली
पोलिसांसमोरच…
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: उपवनसंरक्षक शिवकुमारला अखेर सशर्त जामीन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप ठेवण्यात आलेला…
कोट्याधीश बांधकाम व्यावसायिका विरोधात महावितरणाकडून वीज चोरीचा गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. १३ जुलै : कल्याणातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी ८ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार विकत घेतल्याने चर्चेत आले…
धक्कादायक!! नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून पाच लाखांच्या नोटांची चोरी!…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकरोड परिसरात असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून तब्बल पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याची घटना…
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांनी १० वर्षे कारावास…
ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात बुरखा घालून आलेल्या एका युवकाने गोळीबार केला. यात एक युवक जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले…