Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
धक्कादायक! ५ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; गळा आवळून निर्घृण हत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, १२ एप्रिल: एका ५ वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती.!-->!-->!-->…
चक्क… दारुड्याने दारूच्या विरहात परमिट रूम फोडून चोरली दारूची बाटली!
सोलापुरातील होटगी रोडवरील पुष्करबार मधील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर, दि. ९ एप्रिल: सोलापुरातील होटगी रोडवरील एक परमिट रूम फोडून अज्ञात चोरट्याने पाच हजार शंभर रुपये!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! RBI परीक्षेसाठी घराबाहेर निघालेल्या २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
औरंगाबादमध्ये कब्रस्तानात एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. महापालिकेच्या शेजारी असलेल्या कब्रस्तानात या तरुणाचा मृतदेह आढळला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
औरंगाबाद, दि.!-->!-->!-->!-->!-->…
माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून केली हत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ४ एप्रिल: एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडी (३७) यांची शनिवारी रात्री १०.३० वाजता!-->!-->…
संतापजनक! ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. ३० मार्च: अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर पोलीस स्टेशन हद्दीत ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक!-->!-->!-->!-->!-->…
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: अखेर उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार निलंबित
व्याघ्र प्रकल्पाच्या दिवंगत रेंज ऑफिसर दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना मुंबई मंत्रालयाकडून त्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र वन!-->…
मोठी बातमी – दीपाली चव्हाण(RFO)आत्महत्या प्रकरण-वनक्षेत्र संचालक रेड्डी व उपवनसंरक्षक प्रमोद…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि २६ मार्च :-अमरावती च्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय!-->!-->!-->!-->!-->…
दीपाली चव्हाण (RFO)आत्महत्या प्रकरण-विनोद शिवकुमार DFO यांना फाशी द्या आई शांताबाई चव्हाण यांची…
" जो पर्यन्त अटक होत नाही तो पर्यन्त बॉडी ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबीयांची मागणी "
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती दि २६ मार्च :- मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
मोठी बातमी: गडचिरोली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलातील वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला केले…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ मार्च: गडचिरोली वनविभागात येत असलेल्या गडचिरोली वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचे वास्तव्य असल्यामुळे येथील वनाधिकारी व वन कर्मचाऱ्यांना नेहमी जंगल गस्ती!-->!-->!-->…
ब्रेकिंग: नक्षल्यांनी PMGSY च्या कामावरील १५ ते २० वाहनांना केले आगीच्या स्वाहा
कामावरील १५ ते २० मजुरांना बंधक ठेवल्याची माहिती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छत्तीसगड, दि. २५ मार्च: केशकालच्या कुएंमारी भागात नक्षलवाद्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या!-->!-->!-->!-->!-->…