Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

आय आय टी मधील दलित विद्यार्थी आत्महत्येची सखोल चौकशी करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  मुंबई दि.15 फेब्रुवारी - पवई येथील आय आय टी मधील दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समिती द्वारे सखोल चौकशी करावी तसेच पुन्हा…

अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 12 फेब्रुवारी :- बहुचर्चित असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती…

महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क जबलपूर 31 जानेवारी :- चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल…

झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. 25 जानेवारी : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे…

आणि सलोनीने पूर्ण केलं दिवंगत वडीलांचे स्वप्न… सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  पालघर, दि. १८ जानेवारी: पालघर जिल्ह्यातल्या नावझे गावातील एका कन्येने अथक परिश्रम करून, आपल्या दिवंगत वडीलांचे स्वप्न पूर्ण केलं आहे. सलोनी उमाकांत सोगले असे या…

भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 23, डिसेंबर :- भारतीय सैन्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. आज झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला झालेल्या एका भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या…

अखेर… तीन जणांचा बळी घेणारा वाघ p-2 जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागभीड आणि ब्रह्मपुरी तालुक्यात तीन जणांचे बळी घेणारा व एका महिलेला गंभीर जखमी करणारा वाघ जेरबंद करण्यात वन विभागाच्या विशेष पथकाला यश प्राप्त झाले आहे. म्हसली…

महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 1 डिसेंबर :-  क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते…

पंतप्रधान मोदींचा 11 डिसेंबरला महाराष्ट्र दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  30 नोव्हेंबर :-  गुजरात निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोठ्या प्रकल्पांचे…

अमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला अटक सीबीडी पोलिसांची यशस्वी कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई, 25 नोव्हेंबर :- सीबीडी बेलापूर हद्दीत अंमली पदार्थांचा व्यापार चालतो अशी चर्चा होती .त्यानंतर श्री.बिपीन कुमार सिंग - पोलीस आयुक्त ,डॉ.जय जाधव सह पोलीस…