Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, ११ डिसेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य, चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे.…

न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’ वर झळकला; वाशीमच्या देपूळ येथील ज्ञानेश्वर आघाव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशीम: जिल्ह्यातील देपूळ गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा ज्ञानेश्वर आघाव यांनी सिंगापूरमध्ये फोर्स वेदा ही आयटी कंपनी स्थापन करून मोठे यश मिळवले आहे. ज्ञानेश्वर…

मा. खासदार डॉ. नामदेव किरसान केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भेटीला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची २ डिसेंबरला दिल्ली येथे संसद भवनात भेट…

पोंभुर्णा येथील आर्सेलर मित्तलचा प्रस्तावित पोलाद कारखाना लवकर सुरू करण्यासंदर्भात मुनगंटीवार यांचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  दि. २८ नोव्हेंबर २०२४ : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे लक्ष्मी मित्तल समुहाच्या प्रस्तावित पोलाद कारखान्याच्या स्थापनेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला असून कारखाना…

सत्यसाई विद्यापीठ द्वारा डॉ. बंग दाम्पत्यास ‘द लिजेंड्स’ पुरस्काराने सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना या पूर्वी महाराष्ट्र भूषण व पद्मश्री सन्मान प्राप्त असून जवळपास सत्तर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाइम’ मॅगझिन (अमेरिका) ने…

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  २०२४ मधील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १३२  जागा मिळवून  भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.  तर…

मणिपूर मधील इंफाळमध्ये निर्माण झाला हिंसाचार, मणिपूरमध्ये चार आमदारांची घरे जाळली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मणिपूरमधील इंफाळमध्ये तणाव निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार दौऱ्यावर होते. परंतु मणिपूरमधील घटनांमुळे त्यांनी यांनी…

इंद्रधनुष्य’ मध्ये लघुपट स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ ‍प्रथम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, ता. 16 : राजभवनद्वारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या विसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवा (इंद्रधनुष्य)…

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…