Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Sports
आयसीसीने 8 दिवसांत 3 खेळाडूंवर लावली 5 वर्षांसाठी बंदी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 22 एप्रिल:- IPLचा चौदावा हंगाम ऐन रंगात आला असताना क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणखी एका खेळाडूवर!-->!-->!-->…
तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
टीम इंडियाच्या 'त्या' ऐतिहासिक कामगिरीला आज १० वर्षे पूर्ण
आज बरोबर दहा वर्षापूर्वी भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या!-->!-->!-->…
पुण्यातील गहुंजेत ‘हे’ खेळाडू घालणार नव्या विक्रमाला गवसणी
आजपासून इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना.
विजयाच्या निर्धाराने झुंजणार विराट सेना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. २३ मार्च: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे असरअल्लीत बक्षीस वितरण
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी आणि भाजपा प्रदेश सदस्य आदिवासी आघाडीचे संदीप कोरेत यांची उपस्थिती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा, दि. १३ मार्च: असरअल्ली येथे स्पोर्टींग क्लब!-->!-->!-->!-->!-->…
मिताली राजनं इतिहास रचला, 10 हजार धावांचा टप्पा पार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 12 मार्च:- भारताची महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजनं इतिहास रचला आहे. मितालीच्या या कामगिरीचं प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. भारत आणि!-->!-->!-->…
IPL 2021 च्या संपूर्ण तारखा जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ७ मार्च: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या मौसमातील सामने कधी होणार त्याच्या तारखांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विवो!-->!-->!-->…
IPL 2021 TimeTable | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई डेस्क, दिनांक ७ मार्च : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL 2021 TimeTable) जाहीर झालं आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची!-->…
India vs Engaland 4th Test: भारताचा इंग्लंडवर डाव आणि 25 धांवानी दणदणीत विजय
अहमदाबाद कसोटी जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत.
अहमदाबाद, दि. ६ मार्च: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव आणि 25!-->!-->!-->…
India vs Engaland 4th Test: भारताला पहिल्या डावात इंग्लंडविरोधात १६० धावांची मोठी आघाडी
सुंदर ९६ धावांवर नाबाद, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवातइंग्लंडच्या लंचपर्यंत तीन षटकांत ६ धावा
वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या!-->!-->!-->…
IND vs ENG : भारतीय फिरकी गोलंदाजानी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले, पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व!
इंग्लंडची पहिली इनिंग 205 रन वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना भारतानं दिवसअखेर शुभमन गिलची विकेट गमावून 24 रन केले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, 4 मार्च : आर.!-->!-->!-->!-->!-->…