Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी स्वीकारला पदभार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १ डिसेंबर :- मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी आज पदभार स्वीकारला.
सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने श्री. कुंटे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा  : 

सार्वजनिक ठिकाणी मास्क असलेल्या व कोरोना लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.