संत तुकारामांची अभंग वाणी वारकरी परंपरेचा मुख्य आधास्तंभ :- डॉ.श्रीराम कावळे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे संत तुकाराम महाराज अध्यासनाच्या वतीने "संत तुकाराम जन्मोत्सवाचे तीन सत्रात आयोजन केले होते. अभंग गायन, व्याख्यान आणि…