Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा…

गडचिरोली च्या टोकावर असलेल्या नेलगुंडात एका दिवसात उभारले नविन पोलिस मदत केंद्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली:- जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नेलगुंडा येथे गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात नवीन पोलीस मदत केंद्राची निर्मिति आज करण्यात आली आहे. अतिदुर्गम, नक्षलग्रस्त…

मराठी भाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – डॉ.विद्याधर बन्सोड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होत चालली असून व्यावहारीक असलेल्या इंग्रजी…

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : विविध योजनेंतर्गत निधी खर्च करतांना त्याद्वारे जिल्ह्यात शाश्वत विकासाची कोणती कामे पूर्ण होणार आहेत, याची माहिती देणे यंत्रणांना बंधनकारक आहे. विकास…

गडचिरोलीत लोह आधारित पूरक उद्योगांना मोठा वाव – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील लोह उद्योगात वाढ होत असल्याने येत्या काळात लोह उत्पादनावर आधारित पूरक उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक लोह…

मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित…

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची महत्त्वपूर्ण घोषणा – सांस्कृतिक, औद्योगिक आणि आयटी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर - माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत विविध महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. राज्यातील शास्त्रीय…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई  : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ विलास डांगरे यांचे घरी जावून केले अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर :- पद्मश्री बहुमानाने सन्मानित डॉ. विलास डांगरे यांच्या तपोवन येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात वेळ काढून सदिच्छा भेट…

‘त्‍या’ निर्णयाविरोधात विमाशि संघाचे धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक - उच्च…