जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च करण्याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. 30 नोव्हेंबर: जिल्ह्यातील विकास कामांकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे 100 टक्के निधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून सदर निधी विहित वेळेत खर्च!-->!-->!-->…