अवकाशात 20 वर्षांनी एकत्र आलेले शनी आणि गुरू ग्रहाचे वाशिमकरांनी घेतले दर्शन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, २१ डिसेंबर: अवकाशात सध्या एक अविस्मरणीय घटना घडत आहे. शनी आणि गुरू काल संध्याकाळच्या सुमारास दोन्ही ग्रह 20 वर्षांनी जवळ आले होते. ते सूर्यास्तानंतर तासभर!-->!-->!-->…