७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलढाणा, दि. १४ डिसेंबर : खामगाव तालुक्यातील पिंप्राळा येथे वाडग्यात बोर आणण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने बडजबरी ने गोठयात ओढत नेत…