गडचिरोली जिल्हयात दि.२७ नोव्हेंबर पासून १५ दिवस जमावबंदी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर : साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. तसेच दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी महापरिनिर्वान दिन साजरा करण्यात येत…