Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
शिक्षकानी विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशिम.दि,२१ सप्टेंबर: मंगरुळपिर तालुक्यातील पिंपळगाव इजारा येथील रहिवासी असलेले तसेच जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गजानन काळूराम राठोड…
नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,२० सप्टेंबर : भामरागड तालुक्यात असलेल्या पोलीस मदत केंद्र कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्यांच्या जनमिलीशीया सदस्याला गडचिरोली पोलीस जवानांनी नक्षल बॅनर…
नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात पोलीस दलास आले यश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि, २० सप्टेंबर : विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे .
काल दि,१९ सप्टेंबर २१…
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर,२० सप्टेंबर : सिंदेवाही तालुक्यातील खांडला वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.
मृतक शेतकार्याचे नाव अनिल सोनुले (वय…
पोलिस आणि नक्षल्यांत
उडाली चकमक..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर : भामरागड तालुक्यात असलेल्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात येत असलेल्या मडवेली जंगल परिसरात आज पोलीस जवान आणि नक्षल्यात चकमक उडाल्याची घटना!-->!-->!-->…
नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ सप्टेबर :- एटापल्ली तालुक्यातील सुरजागड़ येथील एका इसमाची नक्षल्यांनी हत्या करून सुरजागड येथिल देवस्थान परिसरातील (हैंडपम्प)बोरिंग जवळ बॉडी!-->!-->!-->…
पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
ब्रम्हपुरी दी, १७ सप्टेंबर : पुन्हा एकदा वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने एका बैलावर हल्ला!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्ह्यात वाघाचा कहर सुरूच मार्कंडा कंसोबाच्या जंगल परिसरात बिबट्याचा हल्ल्यात ७ वर्षीय…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली 15 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात वाघ्र बळींची संख्या वाढतीवर आहे आज चामोर्शी तालुक्यातील आष्टी पासून ३ किलोमीटर अंतरावर मार्कंडा कंसोबा जंगल!-->!-->!-->…
अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमरावती दि,१५ सप्टेंबर : मेळघाट परिसरातून चिखलदरा मार्गे रस्त्याने जाताना बोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल जागीच ठार झाली.घटनेची माहिती परिसरातील…
वाघाला जेरबंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वनाधिकार्याना खा.अशोक नेते यांचे निर्देश
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि,१३सप्टेंबर : तालुक्यात जेप्रा परिसरात वाघाने प्रचंड दहशत पसरवली असून दि ११ सप्टेंबर रोजी वाघाने हल्ला करून जेप्रा येथील गणपत मंगरू भांडेकर या…