Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दी.१३ में :- धानोरा तालूक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात आज सकाळी C ६० पोलिस जवान आणि नक्षवादयामध्ये!-->!-->!-->…
आरमोरी येथील काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची वैद्यकीय अधिकाऱ्यांशी हातापाई… व्हिडिओ वायरल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना आज मारहाण…
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; २ डॉक्टरसह ६ जणांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १२ मे : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असतांनाच अमरावतीमध्ये डॉक्टरांकडूनच या इंजेक्शनचा काळाबाजार करून त्याची चढ्या दरात…
अहेरीतील अनाधिकृतपणे कोविड रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय सील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी शहरात विना परवाना सुरु असलेल्या कोविड रुग्णालयाला तालुका कोविड नियंत्रण समितीने धाड मारून सील मारले आहे. ही कारवाई आज दुपारच्या सुमारास करण्यात…
इंजेक्शनचा काळाबाजार करणारे क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉ. जावेद सिद्दीकी यांना अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना गुरुवार दुपारी झालेल्या अटकेनंतर पोलीस…
वाहनासह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहेरी पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ मे: अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत आलापल्ली शहरातून जाणाऱ्या एका वाहनासह ५!-->!-->!-->!-->!-->…
परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यात ॲट्रॉसिटीसह २२ गुन्हे दाखल
भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला, २९ एप्रिल : मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर!-->!-->!-->!-->!-->…
रेमडेसिविर इंजेक्शन्स चा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करून दोन रेमडेसिविर केले जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर दि २७ एप्रिल :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसापासून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या!-->!-->!-->…
धक्कादायक! कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नांदेड, दि. २१ एप्रिल: नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डात डॉक्टरवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
कोरोना वार्डात!-->!-->!-->!-->!-->…
अखेर वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढला
प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांची मागणी.आठ दिवसांत दोनदा अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा २०१५ अन्वये गुन्हा दाखल.एकाच अधिकाऱ्यांकडे अनेक विभाग.
लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->…