Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Vidarbha
दुकानाची भिंत कोसळून 1 युवक गंभीर जखमी तर चार थोडक्यात बचावले
आलापल्ली येथील घटना आज दुपारी 12 वाजताच्या सलून दुकानाची भिंत कोसळली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आलापल्ली 06 जानेवारी:- आलापल्ली येथील सलून च्या दुकानाची भिंत कोसळून 1 युवक गंभीर!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली ब्रेकिंग: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकड़ून एका इसमाची निर्घुण हत्या
नवीन वर्षातील पहिलीच घटना.
भामरागड तालुक्यातील कोठी टोला येथील रहिवासी विनोद मड़ावी या इसमाची हत्या .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, ६ जानेवारी:- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
चिमुर, वरोरा, ब्रम्हपुरी व गडचांदूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिबीर
या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, खाजगी संवर्गातील वाहनाची नोंदणी कामांकरिता एक दिवसीय शिबीराच्या आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक नागरिकांनी या सुविधेचा लाभ!-->…
चंद्रपूर जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 56 कोरोनामुक्त तर 45 नव्याने पॉझिटिव्ह
आतापर्यंत 1,80,178 नमुन्यांची तपासणी
उपचार घेत असलेले बाधित 356
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 5 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
नागपूर महानगर पालिकेच्या आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदी भा. ज. प. चे उमेदवार विजयी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क, दि. ५ जानेवारी: नागपूर महानगर पालिकेच्या आज झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदी भा. ज. प. चे उमेदवार विजयी झालेले आहेत. महापौर पदी दयाशंकर तिवारी तर!-->!-->!-->…
अहेरी नगरातील आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीची समस्या सोडवा
शिवाजीनगर येथील नागरिकांची अहेरीचे नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि. ५ जानेवारी: अहेरी नगरातील आठवडी बाजाराच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली जिल्हयात 14 नवीन कोरोना बाधित तर 16 कोरोनामुक्त
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 103 जणांचा मृत्यू.
सद्या 177 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली डेस्क 05 जानेवारी :- आज जिल्हयात 14 नवीन बाधित!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
आम्ही औरंगजेबाची औलाद नाही. आम्ही संभाजीची औलाद आहोत- सुधीर मुनगंटीवार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वर्धा दि . ०५ जानेवरी :- महाराष्ट्रावर औरंगजेबाने अत्याचार केलेत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी बैठक घ्यावी आम्हाला बोलवावे आम्ही बैठकीला येतो. आम्ही!-->!-->!-->…
धक्कादायक! बालसुधारगृहात महिलेनी केली आत्महत्या
दोन मुलांनी आत्महत्या केल्याची घटनेची शाई वाळत न वाळत असतांनाच बालसुधारगृहात पुन्हा महिलेने केली आत्महत्या
बुलढाणा बालसुधारगृहातील ही दुसरी घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बुलडाणा,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
हिंगणघाट नजीक झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा करूनअंत तर ४ गंभीर जखमी
नागपूर तालुक्यातील हिवरा हिवरी गावातील ९ तीर्थकरू गणपतीपुळेला बोलेरोने जात होते.
सोमवारी रात्री हिंगणघाट नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बोलेरोच्या झालेल्या भीषण अपघातात!-->!-->!-->…