Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Uncategorized
दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट
दिल्लीतील औरंगजेब रोडवर स्फोट, ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे.
स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
धान्य घोटाळ्यातील फरार उपजिल्हाधिकाऱ्याला अटकपूर्व जमानत देण्यास न्यायालयाचा नकार
धान्य घोटाळ्यातील फरार उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकरला अटकपूर्व जमानत देण्यास बिलोली न्यायालयाने दिला नकार.
राजकीय पाठबळामुळे दीड वर्षांपासून फरार असलेल्या वेणीकरवर अद्याप!-->!-->!-->…
धक्कादायक! कर्नाटक विधानपरिषद उपसभापतीची रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या
जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली असून त्यात 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
!-->!-->!-->…
महिलांनी विकासाची कास धरावी – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष शाहीन हकीम यांचे…
अहेरीत महिला शिक्षिकांचा सत्कार समारंभ
अहेरी, दि. १५ डिसेंबर:- महिलांनी बेडर, बिनधास्त व निर्भीडपणे पुढे येऊन विकासाची कास धरावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे!-->!-->!-->…
रक्तदान करत युवकांनी केला पालकमंत्री वडेट्टीवारांचा वाढदिवस साजरा
"जन्मभूमी" करंजीत विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचा उपक्रम
गोंडपिपरी, दि. १४ डिसेंबर :- यंदा कोरोनाने अवघे मानवजीवन विस्कळीत झाले. अशावेळी सर्वसामान्यांना आधार देणे गरजेचे आहे. यामुळे!-->!-->!-->…
राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्र्यांची घोषणा.
आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि.१०
राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
लोककलाकाराच्या व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करील – आनंद शिंदे महाराष्ट्राचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कल्याण आडवली, दि. १० डिसेंबर - ढोकली ह्या परिसरात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे लोकगायक आनंद शिंदे आज कल्याणात आले!-->!-->!-->…
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत बंदला सक्रीय पाठिंबा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
जालना, दि. ८ डिसेंबर - देशव्यापी शेतकर्यांच्या आंदोलनास सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन भारत बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने!-->!-->!-->…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या नावानेच संघटना नोंदणीचा आग्रह असणारी “ती” याचिका उच्च न्यायालयाने…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर: ७ डिसेंबर
जनार्धन मून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाने संघटना स्थापन करण्याची परवानगी सहधर्मदाय आयुक्तांना केली होती. परंतु सह धर्मदाय!-->!-->!-->!-->!-->…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या हाती शिवबंधन.
पक्षप्रवेशानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क ०१ डिसेंबर :- अभिनेत्री उर्मिला!-->!-->!-->!-->!-->…