पुरवठा विभागात रेशन कार्ड च्या नोंदीसाठी पैशाची मागणी..पैशे स्वीकारताना चा व्हिडिओ वायरल..
बीड जिल्हा पुरवठा विभागात घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड डेस्क 25 डिसेंबर:- बीड जिल्हा पुरवठा विभागात डाटा एन्ट्री साठी पैशाची मागणी करत पैशे स्वीकारताना चा विडिओ व्हायरल झाला!-->!-->!-->!-->!-->…