Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

May 2025

सरन्यायाधीशांच्या अपमानाचा वाद! सरकारचा मोठा यू-टर्न, स्वागतासाठी नवा ‘प्रोटोकॉल’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई | प्रतिनिधी : देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौर्‍यावरून निर्माण झालेला वाद आता थेट शासनाच्या दरबारी पोहोचला आहे.…

गडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २४ मे (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण अनुभवत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून मान्सून पूर्व मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.…

“अबुझमाडमधील त्या दोन माओवादी प्रौढ; ४ दिवसांची पोलीस कोठडी”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २३ मे : गडचिरोली जिल्ह्यातील अबुझमाडच्या अतिदुर्गम बिनागुंडा परिसरातून अटक करण्यात आलेल्या पाच माओवादी कार्यकर्त्यांपैकी दोन जणांनी स्वतःला अल्पवयीन…

चंद्रपूरच्या जंगलात नरभक्षकाचा धुमाकूळ ;५ महिन्यांत २२ बळी, अखेर ‘TATR-224’ जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, चंद्रपूर : जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालं असताना अखेर वनविभागाने नागभीड तालुक्यातील दोन नागरिकांचा बळी…

ZP अधिकाऱ्यांचा सिरोंचा दौरा; योजनांची थेट पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २३ मे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सिरोंचा तालुक्याचा दौरा करून विविध योजनांची…

अनुसूचित जाती व नवबौध्द गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी थेट अर्थसहाय्य : योजनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, २३ मे : अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी शासनाने एक दिलासादायक पाऊल उचलले असून, मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी…

भामरागडच्या जंगलात 36 तासांची निर्णायक लढाई ; दलम कमांडरसह चार कडव्या माओवाद्याचा खात्मा..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली 23 मे : छत्तीसगड सीमेलगतच्या भामरागडच्या दाट जंगलांमध्ये पोलिस व सीआरपीएफच्या संयुक्त अभियानाने माओवादी चळवळीवर मोठा घाव घातला आहे. नुकत्याच स्थापन…

गडचिरोलीत चकमक: पोलिसांच्या कारवाईत चार जहाल माओवादी ठार, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २३ मे — महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम जंगलात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी केली. कवंडे हद्दीतील इंद्रावती नदीच्या…

महाराष्ट्रातील तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रात गृह विभागाकडून सध्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी गृह विभागाने 17 मे रोजी 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी…

गडचिरोलीत रेल्वेमार्गाच्या नावाखाली ‘मुरुमाची लूट’; महसूल आणि वनजमिनीतून लाखो ब्रास…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, २२ मे : विकासाच्या गोंडस नावाखाली गडचिरोली जिल्ह्यात वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी महसूल आणि वनजमिनीवरून लाखो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन झाल्याचा आरोप…