ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वेश्या व्यवसायातील महिलांना आर्थिक मदतीचा हात.
राज्यातील एकूण 30,901 महिलांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
मुंबई डेस्क, 27 नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या काळात वेश्याव्यवसाय पूर्णपणे बंद असल्यामुळे या!-->!-->!-->!-->!-->…