बांधकाम कामगार योजनांत बनावट कागदपत्र प्रकरण उघड! चामोर्शीत गुन्हा दाखल, अधिक चौकशी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ८ जुलै २०२५ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतर्गत ९० दिवसांच्या कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल…