Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२५ चं आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती निमित्त पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालय मैदानाच्या प्रांगणात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान…

सात कलमी कार्यक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत सात कलमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या…

प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्यातल्या पवित्र जलाचा नागपूरकरांवर वर्षाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर : प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभादरम्यान त्रिवेणी संगमावर कोट्यावधी भाविक पवित्र स्नान करत आहेत. मात्र ज्यांना याठिकाणी जाणं शक्य नाही अशांनाही या…

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी भद्रावती तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य…

जीबीएस आजारामुळे मिरज शासकीय रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सांगली: सांगलीतल्या मिरज शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेळगावमधील १४ वर्षीय मुलगा आणि सांगोला इथल्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेचा…

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा 16 फेब्रुवारी रोजी चंद्रपुर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर…

टाटा कन्सलटन्सी सर्विसेस सोबत गोंडवाना विद्यापीठाचा सांमजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेला बारा वर्षे पूर्ण झालेली असून विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत स्थानिक युवकांचा उच्च शिक्षणातील नोंदणी दर वृद्विगंत करणे तसेच…

तीन जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण..

एक सिवायपीसी, एक डिव्हीसीएम व एक एसीएम,पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडर पदावरील माओवाद्यांच दंपत्यासह आत्मसमर्पण.. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली: नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला…

गडचिरोलीत आरोग्य यंत्रणेचा उच्चस्तरीय यंत्रणेकडून दोन दिवस सखोल आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत शासनस्तरावर मांडणी करण्यात येइल असे…