Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई : 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा…

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: दिनांक 11 फेब्रुवारी 2025 पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 12 वी व दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पासून माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10 वी…

जिल्ह्यात हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी 18321 लाभार्थिनी हत्तीरोग…

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्यात आज हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या ७ तालुक्यात हत्तीरोग आजाराचा…

दहावी बारावी परीक्षा केंद्राच्या परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

लोकसपर्श नेटवर्क  गडचिरोली – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200…

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट कार्यशाळेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: "अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) हे विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणादरम्यान मिळालेले क्रेडिट्स संचयित करणे आणि…

पीएम गतिशक्ति’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा -जिल्हाधिकारी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली – केंद्र शासनाच्या ‘पीएम गतिशक्ति’ योजनेच्या अंमलबजावणी करिता गडचिरोली जिल्ह्याची पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून, लॉजिस्टिक्स व पायाभूत सुविधा…

कोर्टाच्या आदेशानंतरही रत्नागिरी वन विभागाचा कारवाईत ढिलाई: स्थानिकांमध्ये संतापाची लाट

रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही कंपन्यांना कोर्टाने बंद करण्याचे आदेश दिले असतानाही, वन विभागाने त्यांना चोरीचा माल संपवण्यासाठी सवलत दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे वन विभाग…

शिधापत्रीकाधारकांनी सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक*

गडचिरोली:शासनाच्या आदेशानुसार सर्व अंत्योदय व प्राधान्य योजनेच्या सर्व शिधापत्रीकाधारकांनी आपल्या शिधापत्रीकेमधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी विशेष मोहीम सुरु असुन,…

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग पुरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे.…

गडचिरोलीत आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील हबची उभारणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील हबची उभारणी गडचिरोलीत होणार असून यामुळे विदर्भ प्रदेश लवकरच औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…