नवीन वर्षात राज्य सरकारला सुबुद्धी मिळावी – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, 31 डिसेंबर: नवीन वर्षाला माझे काही वेगळे संकल्प नाही. नवीन वर्षात महाराष्ट्रावरची, देशावरची संकटे दूर व्हावीत. शेतकऱ्यांचे नव वर्ष सुखा समाधानाचे जावे.!-->!-->!-->…