20 लाख रू. ईनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १६ मार्च : टी.सी. ओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले असून 20 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल दाम्पत्यानी गडचिरोली…