गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, 22ऑगस्ट :- पालघर मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची कामे तसेच, वनजमीन,घराखालील जागा नावी करणे,जातिचे दाखले व इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटना…