जंगला शेजारचं दुःख… व्याघ्रप्रकल्प दिनी प्रश्न विचारणाऱ्या नजरा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
गडचिरोलीत कधी काळी जंगल हे निव्वळ हिरवळ नव्हतं, ती एक सजीव, श्वास घेणारी, बोलकी सृष्टी होती. आज तीच सृष्टी वेदनेच्या, तडफडण्याच्या आणि…