Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

Crime

चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा दि,१२ नोव्हेंबर : दागिने चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला भंडारा स्थानिक पोलिसांच्या  गुन्हे शाखेमार्फत अटक करण्यात आली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या…

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर १२ नोव्हेंबर : जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या महिला मूळच्या…

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क,१२ नोव्हेंबर : डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीचा विनयभंग घडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.…

दोन सापांना हातात पकडून फिरणारा माथेफिरू…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर एक माथेफिरूने दोन मोठ्या सापांना हातात पकडुन फिरवत केला प्राण्यांचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला हे…

भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: आज सायंकाळ ८ वाजताच्या दरम्यान गडचिरोली पोलीस स्टेशन समोर ट्रक च्या खाली (ऍक्टिवा) दुचाकी चालक आल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात…

सामाजिक कार्यकर्तीच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वृत्तसंस्था, दि.०८ नोव्हेंबर :  मध्य प्रदेशातील सिहोर मध्ये सामाजिक कार्यकर्ती महिला अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला असून पोलिसांनी…

आणखी एका लालपरीच्या वाहतूक नियंत्रकाने संपविले जीवन!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.  सत्यजित ठाकूर असे एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.  ब्रह्मपुरी शहरातील राहत्या भाड्याच्या…

… त्या तिघींचा ओढ्यात बुडून मृत्यू ! आंघोळीला जाणे बेतले जीवावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली, दि. ५ नोव्हेंबर : मिरज तालुक्यातील टाकळी येथील ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  यात…

धक्कादायक! दिवाळीदीनी मध्यरात्री युवकाने गळफास लावून केली आत्महत्या!!

एकाच फांदीला वेगवेगळ्या दोन दोरीने दोन गळफास दोन लोक करत होते आत्महत्या शंकेला उधान? लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंदिया, ५ नोव्हेंबर : दिवाळी लक्ष्मीपूजन दिनाच्या मध्यरात्री…

नाशिक येथील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नाशिक दि,०५ नोव्हेंबर :  नाशिकच्या अंबड औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) येथील कर्मचारी कामावरून अचानक बेपत्ता झाल्याने ऐन दिवाळीच्या सणात कुटुंबीय आणि…