Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
अवैधरित्या गांजातस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक,कुरखेडा पोलिसांची कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.
गडचिरोली:24मार्च
कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील शेतशिवारात गांजाची शेती करणाऱ्या एका शेत मालकासह गांजाची तस्करी!-->!-->!-->!-->!-->…
नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: स्फोट करून उडवली जवानांची बस, ५ शहीद तर ९ जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नारायणपूर, २३ मार्च : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस नक्षल्यांनी स्फोट करुन उडवली आहे. एकूण ९० जवान या बसमधून प्रवास करत होते. या घटनेत ५!-->!-->!-->…
धक्कादायक! विनामास्क रोखले म्हणून पोलिसांच्या अंगावर ओतले पेट्रोल!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात अल्पवयीन युवकाचे कृत्य.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग, दि. २० मार्च:- जिल्ह्यातील कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक!-->!-->!-->!-->!-->…
अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी काही क्षणातच केले जेरबंद
लोणावळ्यातील भाजे गावच्या हद्दीतील यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली ही घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लोणावळा, दि. २० मार्च: यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक! मुंबई नंतर अमरावतीत आढळले जिलेटिनसह स्फोटके
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. १९ मार्च: मुंबईमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घराबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी आढळल्यानंतर गुरुवारी रात्री ३ वाजता दरम्यान अमरावती जिल्ह्यातील!-->!-->!-->…
गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रक मधून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
३७ जिवंत गोवंशाची सुटका. कुरखेडा पोलिसांची गोठणगाव टी पाईटं जवळ कारवाई.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १८ मार्च: गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रक गोठणगाव टी!-->!-->!-->!-->!-->…
गडचिरोली ब्रेकिंग: पर्लकोटा नदीच्या नवनिर्माण पुलाच्या बांधकामावर असलेल्या पोकलँडला अज्ञात इसमानी…
आग लावल्याने विविध चर्चेला आले उधाण.
सचिन कांबळे, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
भामरागड, दि. १८ मार्च: पर्लकोटा नदीवर नवनिर्माण पुलाचे बांधकाम करण्यात येत असून रात्री १२.०० च्या सुमारास!-->!-->!-->!-->!-->…
अखेर एपीआय सचिन वाझेंना १३ तासाच्या चौकशी नंतर अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई डेस्क, दिनांक १४ मार्चः मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना!-->…
नवेगाव नजीक अवैध रेती वाहतूक करणारे चार मिनी ट्रक जप्त..सहा.जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी आशिष…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली:13मार्च
लांझेंडा रेती घाटावरून अवैध रेती वाहतूक करणारे चार मिनी ट्रक सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पथकाने कारवाई करून जप्त केले आहे.ही!-->!-->!-->!-->!-->…
प्रेमासाठी वाटेल ते ! तीन मुलांची आई सातवीतल्या मुलासोबत फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेश दि 13 मार्च :- प्रेम आंधळ असतं असे म्हणतात प्रेमात पडलेल्या व्यक्तीला कशाचंच भान राहत नाही.हे सिद्ध करणारी एक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे .येथे!-->!-->!-->…