Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Browsing Category

National

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. 9 जुलै  : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार…

आसाममध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आसाम  7 जुलै :-  आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालेय. मुसळधार…

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंदीगढ ६ जुलै :- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे…

मोठी बातमी । महागाईचा भडका सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ६ जुलै :-  पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट 50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या…

‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी हत्या

कर्नाटक ६ जुलै :- कर्नाटकातील हुबळीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'सरल वास्तू'चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचे वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन…

एक विद्यार्थी एक झाड सामाजिक वनीकरणाचा स्तुत्य उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ जून : दिनांक १५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो, या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त…

खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था 4 जुलै :- हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये  भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली,…

सिनी शेट्टी हिने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ चा किताब

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था दि, 4 जुलै : हिंदुस्थानला नवीन मिस इंडिया मिळाली असून कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shetty) हिने यंदाचा 'मिस इंडिया 2022' (Femina Miss India 2022) हा…

भाजपचा आयटी सेलप्रमुख तोएबाचा दहशतवादी ; जम्मूतील अटकेच्या कारवाईतून धक्कादायक खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था दि,४ जुलै :  रविवार ला जम्मू-कश्मीरमध्ये अटक करण्यात आलेला लश्कर-ए तोएबाचा वॉण्टेड दहशतवादी भाजपचा सक्रिय पदाधिकारी होता. तो जम्मूतील भाजपच्या…

गडचिरोली – भोपालपटणम राष्ट्रीय महामार्गासाठी शिवशंकर अरगेलवार यांची मागणी.!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सिरोंचा दि २ जुलै : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सिरोचा तालुक्यातील 'नंदीगांव' फाट्यापासून न वळवता सिरोंचा बस…