Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मध्यप्रदेश येथून पिस्टल आणि जिवंत काडतुस विकण्यासाठी आलेल्या इसमाला उल्हासनगर पोलिसांनी अटक.

दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कोन्स्टेबल प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की उल्हासनगर

सांगली जिल्ह्यात गाईने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सांगली -01-नोव्हेंबर :- एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्यजनक घटना सांगलीतील वाळवा तालुक्यात येलूर येथे घडली. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत

बिहार निवडणुकीनंतर महाआघाडी सरकार पडेल; अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याने आघाडीत बिघाडी निर्माण होईल ?…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमरावती ०१ नोव्हे :- महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचा सरकार असून त्याला महाविकास आघाडी सरकारचा नाव देण्यात आलेला आहे परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या

थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले खासदार.

परतीच्या पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे नुकसान.पहाणी केल्यानंतरसर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश . लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली ०१नोव्हें

काश्मिरचे काही पाक धार्जिणे नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अमोल तपासे,सीताबर्डी,नागपूर भारत मातेच्या भालेवर भळभळणारी जखम म्हणजे काश्मिरचे कलम 370 व 35 ए हे भारतीय घटनेतून काढूण टाकल्याने देशद्रोहयांचा जळफळाट झाला.

यवतमाळ मध्ये कॉंग्रेस भवनाच्या भूमीपूजनासाठी आले असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भाजपा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी

काँग्रेस पक्षाचे सरकार येताच विदर्भावर अन्याय :- आ.श्वेता महाले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चिखली, 31 ऑक्टोबर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या ढगफुटी सारख्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या चिखली तालुक्यात साठ हजार हेक्टर पैकी

गडचिरोलीत 51 नवीन बाधित, तर 110 कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,दि.31: आज जिल्हयात 51 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 110 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील

जामगाव रिठ येथील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया:-अतिक्रमण धारकांची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी ३१-ऑक्टो :- जामगाव रिठ येथील पैडीगुंडम कक्ष १८५ मधील अतिक्रमण नियमानुसार करून कायमचे पट्टे मिळवून दया अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अतिक्रमण

बामणी प्रोटीन्स कंपनीतील रसायनाच्या टाकीत गुदमरून १ कामगाराचा मृत्यू ,पाच कामगार जखमी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर ३१-ऑक्टो  :- बल्लारपूर तालुक्यातील  बामणी प्रोटीन्स प्रा. ल. कंपनीमधील रसायनाची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तर अन्य