लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. २६ नोव्हेंबर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मुंबईतील एजंटासह ड्रग्स तस्करांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यामध्ये चौघांना अटक करण्यात आली!-->!-->!-->…
शाळेबाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा छल्लेवाडाच्या विद्यार्थिनीची निवड.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली, दि. १६ नोव्हेंबर:- अहेरी तालुक्यात येत असलेल्या जिल्हा परिषद!-->!-->!-->!-->!-->…
सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली , चंद्रपूर.आणि सी. वाय. डी. ए. संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने १९ नोव्हेंबर "जागतिक शौचालय दिवस २०२०" च्या निमित्ताने ई!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
सांगली, दि. १६ नोव्हेंबर: सांगलीच्या सुंदर नगर वारांगना वस्तीत आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला. अपघाताने वारांगना व्यवसायात अडकलेल्या वारांगना!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १६ नोव्हेंबर : दिवाळीचा दुसरा दिवस रविवार नागपूरकरांकरिता रक्तरंजित ठरला आहे. दोन गुंडांच्या टोळीमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर एका टोळीतील तीन!-->!-->!-->…
तळेगाव (शा. पंत), १६ नोव्हेंबर: यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त, कर्जबाजारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दिवाळी आली तशी गेली. पण, नागपूर-अमरावती महामार्गावरील त्या!-->…
आतापर्यंत 15,252 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 2,191
चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.!-->!-->!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
गडचिरोली,दि.16 नोव्हेंबर: आज जिल्हयात 29 नवीन बाधित आढळून आले. तर आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील!-->!-->!-->…
पाटणा:- जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा सूत्रे स्वीकारली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत तारकिशोर!-->…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
कोल्हापूर दि. 16 नोव्हेंबर: जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. या!-->!-->!-->!-->!-->…