Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
मेळघाटात मृतावस्थेत आढळले बाळ, आरोग्य विभागात खळबळ..पोलिसांची शोध मोहीम सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, २४ जानेवारी: अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात उकूपाटी येथे मृतावस्थेत बाळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत!-->!-->!-->…
वाळू मफियांचा नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला..!
वाळू माफीयांनी पोटात चाकू खुपसल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
यवतमाळ, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात वाळू माफीयांनी थैमान घातल्याचे!-->!-->!-->!-->!-->…
जालन्यात बनावट लग्न लावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस चंदनझिरा पोलिसांनी केले जेरबंद
तीन जिल्ह्यातून तीन नवऱ्यांना शिताफीने घेतले ताब्यात
तीन खोट्या नवऱ्यांसह एक टोळी प्रमुख महिला आणि एक आरोपी असे एकूण पाच आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात
विजय साळी, लोकस्पर्श न्यूज!-->!-->!-->!-->!-->…
बेशुद्धीचे औषध देऊन मांत्रिका कडून महिलेवर अत्याचार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था दि १५ जानेवारी :- राजस्थानमध्ये एका मांत्रिकाने एका महिलेवर दहा दिवस बलात्कार केला आहे . एक विवाहित महिला आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी!-->!-->!-->…
अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायास १० वर्षाचा सश्रम कारावास.
जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांचा न्यायनिवाडा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, १३ जानेवारी:- सन 2010 मध्ये पिडिता ही दहाव्या वर्गात शिकत असताना आरोपी नामे विनोद शांताराम बावणे,!-->!-->!-->…
24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये अत्याचार
गोंदिया वरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीचा चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्स मध्ये अत्याचार.
वाशिम च्या मालेगाव परिसरात अत्याचार केल्या ची घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशिम!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अंबरनाथमध्ये ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडेखोरांचा गोळीबार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अंबरनाथ, दि. १० जानेवारी: अंबरनाथ येथे चिखलोली परिसरात चार अज्ञात दरोडेखोरांनी एका सराफा दुकानावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार केल्याने!-->!-->!-->…
धक्कादायक : 13 वर्षांच्या मुलीवर चाकूने धाक दाखवत अत्याचार, पोलिसांनी 7 जणांच्या आवळल्या…
नाशिकमध्ये एक संतापजनक घटना.
चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच केला आत्याचार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक 10 जानेवारी:- नाशिकमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक आत्याचार करण्यात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
अवैध सावकारावर जिल्हा उपनिबंधकांची धाड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांचे मार्गदर्शनाखाली डि.यु.शेकोकार, सहाय्यक!-->!-->!-->…
मोठी बातमी: दंडकारण्य माओवादी संघटनच्या अध्यक्षास पोलिसांनी केले जेरबंद
1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी दंडकारण्य माओवादी संघटन चा अध्यक्ष पुनेम बिंदा (वय ४८) याला छत्तीसगढ पोलिसांनी केली अटक.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
विजापूर, दि. ०४!-->!-->!-->!-->!-->…