एकनाथ खडसेंचं शक्तीप्रदर्शन किळसवाणे, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
रत्नागिरी : राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर मुंबईहून जळगावसाठी रवाना झालेल्या एकनाथ खडसेंच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश!-->…