पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी गिरीष कोरामी यांची नियुक्ती.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 22 ऑगस्ट :- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सचिव पदी येथील गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीष कोरामी यांची पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे…