Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Crime
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
विरार दि,१७ ऑक्टोबर : पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला विरार येथील अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली असून…
वाघाने इसमावर हल्ला करून केले गंभीर, जंगलात बसून सिंधी तोडत असतांना घडली घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,वडसा वनविभागात वाघाचा वावर असून आज पर्यंत १५ नागरिकांचा जीव वाघाच्या हल्यात गेल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन तसेच विरोधकांनी मुद्दा उचलून धरला…
घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार..पत्नी गंभीर जखमी .आरोपी ताब्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली.दि,16 ऑक्टोबर :- अहेरी तालुक्यात येत असलेल्या आलापल्ली शहरातील भामरागड मार्गावर असलेल्या मनेवार वार्डात काल रात्री दि,15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशीं…
अबब …चक्क चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या सराईत भामट्यांना पोलिसांनी केले जेरबंद.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुबई डेस्क दि,०९ ऑक्टोबर : चक्क विमानाने जावून चोरी करीत असल्याचे नुकतेच प्रकरण पोलिसांचा सतर्कतेने समोर आले आहे,ते सुध्दा मुंबई मायानगरीत थोड एकल तर डोक चक्रावून…
मोरांची शिकार करणाऱ्या दोन संशयित सराईत आरोपींना वनविभागाने केली अटक!
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नाशिक, दि. ४ ऑक्टोंबर: राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणाऱ्या दोघा संशयितांना पोलीस व वनविभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नाशिकच्या नांदगावात!-->!-->!-->…
तोरगावात माजी उपसरपंच असलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या
तोरगावात दोन वर्षातील चौथी घटना.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
ईरवा (टेकरी), दि. २ ऑक्टोंबर : ब्रह्मपुरी पासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरगाव खुर्द येथील माजीउपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तथा!-->!-->!-->!-->!-->…
अवैध मार्गाने रेशन दुकानातील 490 क्विंटल गहू, तांदूळ नेतांना रंगेहाथ अटक..
गडचिरोली, दि. १ ऑक्टोंबर : जिल्ह्यातील आष्टी येथील काही रेशन दुकानातून आणलेला गहू तांदूळ चोरट्या मार्गाने तेलंगाना राज्यात नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार!-->…
धक्कादायक! गळा चिरून पत्नी..दोन वर्षीय मुलीची हत्या ?..
पतीची गळफास घेऊन आत्महत्या परळी तालुक्यातील सिरसाळयातील घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, दि. २५ सप्टेंबर: परळीतल्या शिरसाळा मध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे सिरसाळा मधील मोहा रोड!-->!-->!-->!-->!-->…
पत्नी व मुला मुलीची हत्या करून पतीनेच स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंदिया,दि,२१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्यात येत असलेल्या चुरडी गावातील बिसेन कुटुंबातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असल्याने पोलीसाना…
धक्कादायक! पतिनेच आपल्या पत्नी सह मुला मुलीची केली हत्या
पोलिसांचा प्राथमिक अंदाज गावात उडाली खडबळ.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया, दि. २१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चुरडी गावातील ५१ वर्षीय रेवचंद बिसेन या व्यक्तीनेचे!-->!-->!-->!-->!-->…